हे क्रिकेटपटू आहेत त्यांच्या पत्नीपेक्षाही वयाने लहान

Kiran Mahanavar

क्रिकेट हा जगातील सर्वात प्रसिद्ध खेळांपैकी एक आहे.

खेळाव्यतिरिक्त क्रिकेटर्स त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात.

हे क्रिकेटपटू त्यांच्या पत्नीपेक्षा वयाने लहान आहेत

विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मापेक्षा ६ महिन्यांनी लहान आहे.

सचिन तेंडुलकर त्याच्या पत्नीपेक्षा ६ वर्षांनी लहान आहे.

हार्दिक नताशापेक्षा जवळपास 2 वर्षांनी लहान आहे.

जसप्रीत बुमराह संजनापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे.

सुरेश रैनाने 2015 मध्ये प्रियंका चौधरीसोबत लग्न केले. प्रियांका रैनापेक्षा पाच महिन्यांनी मोठी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.