'यंदा कर्तव्य'चा सीझन; टीम इंडियातील कुणाला कुणी केलं बोल्ड!

Kiran Mahanavar

भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे यावर्षी लग्नगाठ बांधू शकतात.

indian cricketers will be married in upcoming year | sakal

गतवर्षी जसप्रीत बुमराहचे लग्न राहिले होते चर्चेत

indian cricketers will be married in upcoming year | sakal

यंदा चर्चा सुरु आहे ती केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नबंधनात अडकण्याची

indian cricketers will be married in upcoming year | sakal

सुनील शेट्टीची मुलगी अथिया आणि राहुल बऱ्याच दिवसांपासून आहेत रिलेशनशिपमध्ये

indian cricketers will be married in upcoming year | sakal

भारताचा विकेट किपर आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतही (Rishabh Pant) बांधू शकतो लग्नगाठ

indian cricketers will be married in upcoming year | sakal

सतत उर्वशी रौतेला बरोबर नाव जोडले जाणारा पंत आहे ईशा नेगीबरोबर (Isha Negi) रिलेशनशिपमध्ये

indian cricketers will be married in upcoming year | sakal

दीपक चाहर (Deepak Chahar) गेल्या आयपीएल हंगामात भर मैदानात केले होते गर्लफ्रेंडला प्रपोज

indian cricketers will be married in upcoming year | sakal

जया भारद्वाज (Jaya Bhardwaj) आणि दिपक चाहर अनेक दिवसांपासून एकमेकांना करत होते डेट

indian cricketers will be married in upcoming year | sakal

भारतीय संघातील लॉर्ड शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) देखील आहे लग्नाच्या तयारीत

indian cricketers will be married in upcoming year | sakal

शार्दुलची २०२१ मध्ये गर्लफ्रेंड मिताली पारुलकर (Mittali Parulkar) सोबत झाली आहे एंगेजमेंट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

indian cricketers will be married in upcoming year | sakal