'या' चार स्टॉकमध्ये पैसे गुंतवा, कमवा दुप्पट रिटर्न

सकाळ डिजिटल टीम

ब्रोकरेजने आपल्या नव्या रिपोर्ट्समध्ये कोणकोणत्या शेअर्समध्ये पैसे गुंतवता येतील याची माहिती दिली आहे.

कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे बीपीसीएल (BPCL)च्या शेअरमध्ये वाढ झाली. ब्रोकरेज कंपनी मॅक्वेरीने या शेअरवरील आउटपरफॉर्म रेटींग कायम ठेवले आहे.

ब्रोकरेज कंपनी मॅक्वेरीने ओएनजीसीवरील (ONGC)आउटपरफॉर्म रेटिंग कायम ठेवली आहे.

ब्रोकरेज कंपनी मॅक्वेरीने टेक क्षेत्रातील मोठी कंपनी विप्रोवरील आउटपरफॉर्म रेटिंग कायम ठेवले आहे.

ब्रोकरेज कंपनी क्रेडिट सुईसने डिक्सन टेक्नोलॉजीज (Dixon Technologies) स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे आणि आउटपरफॉर्म रेटिंग कायम ठेवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.