जॅकलिन फर्नांडिसने बॅकलेस ड्रेसमध्ये शेअर केले फोटो

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने पुन्हा एकदा लेटेस्ट फोटोंनी इंस्टाग्रामवर धुमाकूळ घातला आहे.

| Sakal

फोटोंमध्ये जॅकलीन ब्लॅक बॉडीकॉन बॅकलेस ड्रेसमध्ये लाइमलाइट लुटताना दिसत आहे.

| Sakal

जॅकलीन काळ्या बॉडी-हगिंग आउटफिटमध्ये टोन्ड फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.

| Sakal

जॅकलीन फर्नांडिसने पांढरे कानातले घातले आहे.

| Sakal

जॅकलिन फर्नांडिस लुक, स्टाइल, ड्रेसिंग सेन्स आणि बोल्डनेससाठी ओळखली जाते.

| Sakal