जॅकलीन फर्नांडिसच्या लेटेस्ट फोटोंनी लावले चाहत्यांना वेड

| Sakal

जॅकलीन फर्नांडिस अभिनयानेच नाही तर मिलियन डॉलर स्माईलने चाहत्यांना वेड लावते.

| Sakal

जॅकलीन फर्नांडिसला सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

| Sakal

लेटेस्ट फोटोंमध्ये जॅकलीन फर्नांडिस खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

जॅकलीन फर्नांडिस सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.

| Sakal

जॅकलीन लवकरच किक २, अटॅक आणि सर्कस सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

| Sakal