Photos : 'हाय रे मेरा घागरा'! Janhvi Kapoor चा ग्लॅमरस लूक

सुस्मिता वडतिले

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor)आजकाल बॉलिवूडची फॅशनिस्टा बनण्याच्या मार्गावर आहे.

Janhvi Kapoor | esakal

आपल्या स्टाइल स्टेटमेंटने चाहत्यांची मनं कशी जिंकायची हे तिला चांगलंच माहितेय. त्यामुळे ती नेहमी सोशल मीडियावर (Social Media) फोटो शेअर करत असते.

पण यावेळी जान्हवी कपूर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. खरं तर ती लेहंगा चोली घालून पळताना दिसत आहे.

Janhvi Kapoor | esakal

जान्हवी कपूरने पारंपारिक लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Janhvi Kapoor | esakal

फोटोंमध्ये तिने लाल रंगाची लेहंगा चोली घातलेली दिसत आहे, जिची चोली बॅकलेस आहे.

Janhvi Kapoor | esakal

तसेच काहींमध्ये तिने ऑफ व्हाइट लेहंगा चोली घातली आहे.

Janhvi Kapoor | esakal

जान्हवी तिचा भरजरी लेहंगा उचलून धावताना दिसत आहे. यावेळी काही युजर्स ने आयपीएल बघण्याची घाई आहे का, असा प्रश्न विचारला. काहींनी विचारले की ते अभिनय सोडून अॅथलीट बनण्यास तयार आहेत का?

Janhvi Kapoor | esakal

या फोटोशूटमध्ये जान्हवीचा दुसरा ड्रेसही दिसत आहे.यावेळी ती मोकळे केसांमुळे लोकांची मने जिंकत आहेत.

Janhvi Kapoor | esakal

जान्हवी कपूर खूपच स्टायलिश आणि गॉर्जियस दिसत आहे.

Janhvi Kapoor | esakal

सोशल मीडियावर जान्हवी कपूरच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंचा (Hot and glamorous photos) बोलबाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor | esakal