4 शतकासह Jos Buttler चे ऑरेंज कॅपवर 'राज्य'

Kiran Mahanavar

आयपीएलच्या 15 व्या हंगामात अनेक फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत आहे.

शॉन मार्शने आयपीएलच्या पहिल्या सत्रात सर्वाधिक धावा केल्या होत्या.

IPL 2022: यावेळी कोणत्या फलंदाजाला मिळणार 'ऑरेंज कॅप'?

IPL 2022 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा टॉप-5 फलंदाज कोण आहे?

जोस बटलर- १६ सामने ८२४ धावा १५१.४७ स्ट्राइक रेट

केएल राहुल - १५ सामने ६१६ धावा १३५.३८ स्ट्राइक रेट

क्विंटन डी कॉक - १४ सामने ५०२ धावा १४९.४० स्ट्राइक रेट

फाफ डु प्लेसिस - १६ सामने ४६८ धावा १२७.५२ स्ट्राइक रेट

शिखर धवन - 14 सामने 460 धावा १२२.६६ स्ट्राइक रेट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.