Karan Johar ची हिरोईन शनाया कपूर आहे ग्लॅमरस

सकाळ डिजिटल टीम

शनाया कपूर बॉलिवूडमध्ये येणार असल्याचे गृहितच होते. ती करण जोहरच्या 'बेधडक' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.

प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरचा भाऊ संजय कपूर आणि महिप कपूर शनायाचे आई-वडील आहेत. करण जोहर या फॅमिलीचा अत्यंत जीवलग मित्र आहे.

सोनम कपूर आणि शनाया चुलत बहिणी आहेत. सोनमप्रमाणेच शनायाही अत्यंत ग्लॅमरस आहे.

ती इंस्टाग्रामवर आपले फोटो शेअर करत अअसते.

सोनम कपूर, अर्जून कपूर यांच्यानंतर शनाया कपूर आपले अभिनय कौशल्य दाखवायला सज्ज झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.