कार्तिक आर्यनची युरोप वारी,फोटो बघितलेत ?

सकाळ ऑनलाईन टीम

एकीकडे पंढरीची वारी तर दुसरीकडे आपल्या ग्लमर विश्वातील सितारे युरोप वारीला गेलेले दिसताय.

कार्तिक आर्यनने नुकतेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला काही युरोप टूरचे फोटो शेअर केलेय.

सुट्ट्यांचा आनंद घेताना तो प्रचंड उत्साही आणि आनंदी दिसतोय.

शॉपिंग साईकल राईड आणि भरपूर धमाल करताना आर्यन दिसतोय.

'जाने भी दो यूरो' असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलंय.

अवघ्या काही तासांत त्याच्या या फोटोला लाखो लाईक्स आणि चाहत्यांचे भरपूर कमेंट्स आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.