विकी-कतरिनाने साजरी केली लग्नानंतरची पहिली 'लोहरी'

स्वाती वेमूल

अभिनेता विकी कौशल आणि त्याची पत्नी कतरिना कैफ हे लग्नानंतरची पहिली लोहरी साजरी करत आहेत.

Vicky Kaushal, Katrina Kaif | Instagram

विकी-कतरिनाने लोहरीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Vicky Kaushal, Katrina Kaif | Instagram

पंजाबमध्ये लोहरी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Vicky Kaushal, Katrina Kaif | Instagram

या फोटोंमध्ये विकी-कतरिनाच्या चेहऱ्यावरील आनंद सहज पहायला मिळतोय.

Vicky Kaushal, Katrina Kaif | Instagram

विकी आणि कतरिनाने ९ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली.

Vicky Kaushal, Katrina Kaif | Instagram

हा लग्नसोहळा संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vicky Kaushal, Katrina Kaif | Instagram