कतरिना-विकीचे हनीमून फोटो व्हायरल; दिसतेय खूपच सुंदर

सकाळ डिजिटल टीम

कतरिना कैफ आणि विकी कौशल हे लग्नानंतर सोशल मीडियावर सतत फोटो शेअर करीत आहेत

आता कतरिनाने शेअर केलेला फोटो पाहिल्यानंतर विकी-कतरिनाच्या हनीमूनचे छायाचित्र असल्याचे दिसते

फोटोंमध्ये कतरिना कैफ विकी कौशलवर तिचे प्रेम दाखवताना दिसत आहे

कतरिना कैफने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिच्या हातात मेंदी लावलेली दिसत आहे

कतरिनाने लाल बांगडी घातली असून ती खूपच सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.