Photo | विकी-कॅटच्या लग्नातील खास क्षण

सुस्मिता वडतिले

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) अखेर हे दोघे लग्नबंधनात (Marriage) अडकले.

katrina kaif vicky kaushal

राजस्थानमधील (Rajasthan) सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट (Six Sense Fort) येथे त्यांनी लग्न केले.

katrina kaif vicky kaushal

या सोहळ्यासाठी अनेक लहान मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली.

katrina kaif vicky kaushal

इतकंच काय लग्नामध्ये आलेल्या पाहुण्यांपासून सगळ्यांनाच फोन (Phone) वापरण्यावर बंदी करूनही कतरिनाचा लूक (Katrina Look) समोर आलाच म्हणायचा.

katrina kaif vicky kaushal

या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर (Social media) जोरदार चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

katrina kaif vicky kaushal