उन्हाळ्यात पाण्याशिवाय शरीर ठेवा ‘हायड्रेट’; याचा करा अवलंब

नीलेश डाखोरे

उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण पुरेसे असणे गरजेचे आहे. यासाठी दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्यायलाच हवे.

जीर शरीराला डिटॉक्स आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

गवती चहा शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासोबतच पचनक्रिया सुधारते. यामुळे शरीर थंड राहते.

मद्य शरीराला आतून खूप डिहायड्रेटेड बनवते. तेव्हा शक्य तितकं अल्कोहोल कमी सेवन करा.

थंड पाणी प्यायल्यने पचनक्रिया मंदावते. आयुर्वेदात देखील थंड पाणी वर्ज सांगितले आहे.

कोल्ड ड्रिंक्समुळे शरीर डिहायड्रेट होते. त्याचबरोबर शरीरातील आवश्यक द्रवपदार्थ देखील कमी करते.

नारळ पाणी, घरगुती सरबत, लस्सी आणि दही आदी प्रेय सेवन करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.