नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताना हे लक्षात घ्या

| Sakal

स्वत:चा व्यवसाय करताना दिवसभर डोक्यात त्याचेच विचार सुरू राहतात. सुट्ट्या घेता येत नाहीत. त्यामुळे व्यावसायिक आणि खासगी आयुष्य यांचा समतोल राखणे कठीण होते.

| Sakal

एखाद्या कंपनीत काम करताना तुम्हाला बऱ्याच सुविधा मिळत असतात. परंतु, व्यवसाय सुरू करताना कदाचित तुम्हाला छोट्याशा खोलीतून सुरुवात करावी लागेल.

| Sakal

स्टार्टअपमधून नफा मिळायला वेळ लागतो. यासाठी मनाची तयारी ठेवा.

| Sakal

या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर स्वत:ची तुलना इतरांशी करू नका. यश मिळायला वेळ लागतो.

| Sakal

कामात यश मिळत नाही असे लक्षात आल्यास निराश होऊ नका. थोडा वेळ घ्या आणि पुन्हा जोमाने काम सुरू करा.

| Sakal