KGF 2: OTT Rights चा आकडा ऐकून व्हाल थक्क, केली प्रचंड कमाई

| Sakal

केजीएफच्या दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं विक्रमी कमाई केली आहे.

| Sakal

आता हा चित्रपट ओटीटीवर येणार असल्याची चर्चा आहे. बॉलीवूडला धोबीपछाड देण्याचे काम केजीएफ 2 नं केलं आहे.

| Sakal

यशच्या लूकनं, अभिनयानं प्रेक्षकांना जिंकुन घेतलं आहे. चार वर्षानंतर त्याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. केजीएफच्या हिंदी व्हर्जननं तब्बल 400 कोटी कमावले आहे.

| Sakal

आता केजीएफ 2 ओटीटीवरुन प्रेक्षकांसमोर येणार असून त्याविषयी प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे.

| Sakal

केजीएफचे ओटीटी राईट्स बद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्याचा आकडा ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

| Sakal

केजीएफचे ओटीटी राईट्स हे तब्बल 350 कोटींना विकले गेल्याचे दिसून आले आहे. हा चित्रपट 27 मेला अॅमेझॉन प्राईवर येणार आहे.

| Sakal