सुनील शेट्टीची लेक आणि K Lराहुल Live In मध्ये?

Kiran Mahanavar

केएल राहुलचा GF चा हा लूक तुम्ही पाहिला आहे का?

आयपीएलच्या 15 व्या हंगामात केएल राहुल कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करत आहे.

केएल राहुल त्याच्या खेळाव्यतिरिक्त लव्ह लाईफमुळे देखील अनेकदा चर्चेत असतो.

राहुलची GF बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी असून ती सुनील शेट्टीची मुलगी आहे.

अथियाला स्टायलिश आणि तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

क्लासी हेअरस्टाईल आणि न्यूड शेड आउटफिटमध्ये अथिया अप्सरा दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.