जन्नत चित्रपटातील ही सुंदर अभिनेत्री तुम्हाला आठवते काय ?

सकाळ डिजिटल टीम

जन्नत या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी सोनल चौहान बऱ्याच काळापासून बॉलीवूडच्या पडद्यावर झळकलेली नाही.

सोनलने अनेक तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सोनल ही पहिली भारतीय आहे जिला 'मिस वल्ड ट्युरीझम'' चे टायटल मिळाले.

सोनल ही उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच गायिकासुद्धा आहे.तीने 3G चित्रपटातील 'कैसे बताऊ' हे गाणे गायले आहे.

ईमरान हाश्मी सोबतच्या पहिल्याच चित्रपटातून या अभिनेत्रीने हिंदी सिनेमाजगतात कमालीची लोकप्रियता मिळवली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.