पर्यटनासाठी हिमाचलमधील ही ठिकाणे आहेत बेस्ट

सकाळ डिजिटल टीम

हिमाचल प्रदेश त्यांच्या निसर्गसौंदर्यासाठी ओळखले जाते, येथील पर्यटनस्थळे जगभरात प्रसिध्द आहेत, नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला फिरायला जाण्यासाठी काही परफेक्ट ठिकणे आज आपण पाहणार आहोत.

कसौली हे देखील एक छोटेशे हिल स्टेशन असून ते त्याच्या सौंदर्य आणि हिरवळीसाठी प्रसिध्द आहे, गजबजाटापासून दूर सुट्ट्या घालवण्यासाठी बेस्ट आहे.

मनाली हे हिमाचल प्रदेशत्या कुल्लु व्हॅलिमध्ये स्थित हिल्सस्टेशन आहे, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हे ठिकाळ बेस्ट आहे.

कुफरी हे देखील पर्यटकांमध्ये अत्यंत प्रसिध्द ठिकाण आहे, येथे असलेल्या सुंदर दऱ्या आणि शांतता तुम्हाला नक्की आवडेल.

कसोल हा ठिकाणाची पर्यटकांमध्ये वेगळी ओळख आहे, येथे वाहणाऱ्या नद्या पहाण्यासाठी असंख्य पर्यटक या ठिकाणाल भेटी देतात.

डलहौसी ही धोलाधर पर्वतरांगामध्ये वसलेलं सुंदर ठिकाण आहे, याचे सौंदर्य अनुभवण्यासाठी या ठिकाणाला नक्की भेट द्या.

खज्जियार हे हिमाचल प्रदेश मध्ये वसलेलं छोटंस गाव असून याला मिनी स्वित्झरलँड असेही म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

know best places to visit in himachal pradesh