ATM कार्ड हरवलंय? मग असं करा ब्लॉक

सकाळ डिजिटल टीम

एटीएम कार्डचा पीन क्रमांक आणि सीवीवी नंबर प्रत्येकाने सांभाळून ठेवणे गरजेचे आहे, ते हरवले किंवा चोरी झाल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

जर तुमचे एटीएम कार्ड हरवले किंवा चोरी झाले तर ते तात्काळ ब्लॉक केले पाहिजे त्यासाठी आज आपण त्या साठीची प्रोसेस जाणून घेणार आहोत.

पहिल्यादा कस्टमर केअर नंबरवर कॉल करुन तुम्ही ते थेट ब्लॉक करु शकता, तुम्हाला कार्ड संबंधी काही माहिती विचारली जाईल.

ऑनलाईनही ATM कार्ड ब्लॉक करता येते, त्यासाठी नेट बॅंकिंग अकाउंटला लॉगन करा. एटिएम कार्ड सर्व्हिस सलेक्ट करा आणि ब्लॉक एटीटम कार्ड ऑप्शन सेलेक्ट करा.

त्यानंतर बँक निवडा, पुढे तुम्हाला कार्डवरील पहिले आणि शेवटचे 4 क्रमांक दिसतील. तुम्हाला ब्लॅकचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा, त्यानंतर डिटेल्सचे व्हेरिफिकेशन पुर्ण करा.

कार्ड ब्लॉक झाल्याचा मेसेज येईल त्यावर एक नंबर येईल ज्याच्या मदतीने तुम्ही बॅंकेतून नवीन डेबिट कार्ड मिळवू शकता

ATM कार्ड चोरी किंवा हरवले गेले असल्यास तुम्ही अगदी सहज दुसरे कार्ड मिळवू शकता, त्यासाठी तुम्हाला बॅंकेत एक अर्ज करावा लागेल आणि कार्ड तुम्हाला घरपोच मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.