KKR साठी शिवम मावी म्हणजे अवघड जागेचं दुखणं

| Sakal

केकेआर गोलंदाज शिवम मावीची आयपीएल कारकीर्द

| Sakal

लखनौने केकेआरवर 75 धावांनी दणदणीत विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

| Sakal

लखनौचा अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस आणि जेसन होल्डर यांनी एकाच षटकात पाच षटकार मारले.

| Sakal

गेल्या वर्षी म्हणजेच २०२१ च्या हंगामात ही मावीच्या एकाच षटकात सलग ६ चौकार मारले गेले होते.

| Sakal

शिवमने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 32 सामने खेळले आहेत. आणि 30 विकेट्स घेतल्या आहेत.

| Sakal

आयपीएल कारकिर्दीत गोलंदाजीत त्याच्याविरुद्ध फलंदाजांनी एकूण 942 धावा दिल्या आहेत.

| Sakal

गोलंदाजीतील त्याच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने २१ धावांत ४ बळी घेतले आहेत.

| Sakal