क्रिती सनन प्रॉपर्टी, कार्स, लाईफस्टाईल..

नीलेश अडसूळ

क्रिती सनन म्हणजे बॉलीवूडच्या 'परम सुंदरी'चा आज ३२ वा वाढदिवस.

sakal

क्रिती सॅनन ही भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. २०१९ च्या रिपोर्टनुसार क्रितीचे वार्षिक उत्पन्न 80.9 मिलियन इतके आहे.

sakal

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार क्रितीचे सध्याचे वार्षिक उत्पन्न 38 कोटी रुपये आहे. ती भारतीय सेलेब्रेटींमध्ये ३८ व्या क्रमांकावर आहे.

sakal

क्रिती कार आणि बाईकची शौकीन. तिच्याकडे BMW 3 सिरिज, Audi Q7 आणि अलीकडेच तिने Mercedes-Maybach GLS ही गाडी घेतली आहे.

sakal

क्रिती यापूर्वी मुंबईतील जुहू येथे एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. तिने 2014 मध्ये अंधेरी लोखंडवाला येथे एक अपार्टमेंट विकत घेतले, सध्या ती तिच्या पालकांसोबत तिथे राहते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sakal