Infinix Smart 6 भारतात लॉन्च, पाहा किंमत-फीचर्स

| Sakal

Infinix ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Infinix Smart 6 लॉन्च केला आहे. हा एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे ज्याची किंमत 8 हजार रुपयांपेक्षा कमी आहे

| Sakal

Infinix Smart 6 च्या 2GB + 64GB व्हेरिएंटची भारतात किंमत 7499 रुपये आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 6 मे पासून खरेदी करता येईल

| Sakal

हा स्मार्टफोन चार रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे – पोलर ब्लॅक, हार्ट ऑफ ओशन, लाइट सी ग्रीन आणि स्टाररी पर्पल.

| Sakal

यामध्ये तुम्हाला MediaTek Helio A22 प्रोसेसर आणि PowerVR GPU दिला असून 2GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज मिळते.

| Sakal

यामध्ये ड्युअल-रिअर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यामध्ये LED फ्लॅशसह 8MP प्रायमरी आणि दुसरा 5MP कॅमेरा आहे.

| Sakal