Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसही मंत्रीमंडळात? उपमुख्यमंत्रीपदाची चर्चा!

सकाळ डिजिटल टीम

या सर्वामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मोठं विधान केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांचे असणे अत्यंत आवश्यक आहे.

आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावी असे विधान नड्डा यांनी व्यक्त केल्या आहेत.

राज्यातील सत्तानाट्य पाहता आषाढी वारी (Ashadhi Wari) सुरू असून पंढऱपूरला एकादशीला विठ्ठलाची पूजा कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत होता.

एकनाथ शिंदें बंड पुकारल्याने देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होती आणि विठ्ठलाची पूजा करतील अशी चर्चा रंगली होती.

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.