तिळगुळ घ्या अन् या 'गोड' परीचे फोटो पहा!

| Sakal

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत 'परी'ची भूमिका साकारणारी मायरा वायकुळ.

| Sakal

मकरसंक्रांतीनिमित्त मायराचं हे खास फोटोशूट

| Sakal

खणाचा ड्रेस आणि त्यावर हलव्याचे दागिने

| Sakal

सोशल मीडियावर मायराचा मोठा चाहतावर्ग आहे.

| Sakal

निरागस अभिनयाने तिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

| Sakal

चार वर्षांची असणारी मायरा टिकटॉक स्टार असून तिच्या टिकटॉकवरील व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती.

| Sakal

तिचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.

| Sakal

तिचे स्वत:चे यूट्यूब चॅनल देखील आहे.

| Sakal

मायराचे युट्यूबवर एक लाख पाच हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

| Sakal

तिचे सर्व सोशल मीडिया अकाऊंट तिची आई सांभाळते.

| Sakal