सुंदर केसांसाठी घरीच बनवा कंडीशनर; केस होतील दाट, चमकदार

| Sakal

हेअर कंडीशनर :

कंडीशनर तुमच्या केसांना हायड्रेटेड ठेवण्य़ास मदत करतो. आणि केसांना साॅफ्ट बनवतो.

| Sakal

केस गळती थांबावी म्हणून आपण अनेक प्रकारचे कंडीशनर वापरतो. मात्र केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी घरीच कंडीशनर तयार करू शकता.

| Sakal

नारळ तेल आणि मध :

नारळ तेल आणि मधामुळे केस गळती कमी होते. नारळाचे तेल कोरडेपणा दूर करते. तर मध केसांना चमकदार आणि मुलायम बनवतात.

| Sakal

घरगुती करा उपाय :

कंडीशनर बनवण्यासाठी नारळाचे तेल, मध, लिंबाचा रस, दही आणि गुलाब पाणी हे साहित्य घ्या.

| Sakal

हे सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट तयार करा. शाम्पूने वाॅश केल्यानंतर १० ते १५ मिनिट लावून ठेवा नंतर वाॅश करा.

| Sakal

अॅलोवेरा कंडीशनर :

अॅलोवेरा कंडीशनर केस गळती आणि केस तुटण्यापासून बचाव करतात.

| Sakal

यासाठी एक लिंबू, चार चमचा अॅलोवेरा जेल, पेपरमिंट इसेंशिअल तेलाचे पाच थेंब घ्या. हे सर्व मिश्रण एकत्र करा. केसांना शाम्पू केल्यानंतर ५ मिनिट लावा आणि वाॅश करा.

| Sakal

अंडी कंडीशनर :

केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी अंडी कंडीशनर मदत करते.

| Sakal

सुरवातीला अंडी फेटळून घ्या. १५ ते २० मिनिट लावून केस वाॅश करा.

| Sakal