अबतक 800+ कोणी रोनाल्डोच्या आसपासही नाही!

| Sakal

पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो 800 गोल करणारा जगातील पहिला खेळाडू

| Sakal

मँचेस्टर युनायटेडचा स्ट्रायकर रोनाल्डोने आर्सेनलविरुद्ध 2 गोल करत ही कामगिरी

| Sakal

मॅन्चेस्टर युनायटेडने या सामन्यात आर्सेनलचा 3-2 असा पराभव केला.

| Sakal

रोनाल्डोने 52 व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे सामन्यातील पहिला आणि 70 व्या मिनिटाला दुसरा गोल

| Sakal

यासह क्रिस्टियानो रोनाल्डोचा गोलचा आकडा 800 वर पोहोचला

| Sakal