भरजरी साडीत पाठक बाईंचं खुललं रूप

धनश्री ओतारी

तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधर आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.

अक्षया नेहमीच आपल्या लूकने चाहत्यांना घायाळ करत असते.

अक्षया नेहमीच आपल्या लूकने चाहत्यांना घायाळ करत असते.

यामध्ये तिनं अमसुली रंगाची भरजरी साडी परिधान केली आहे.

अक्षयाने हे फोटो शेअर करताना सील्व्हर जरी शालूच्या प्रेमात असल्याचे म्हटले आहे.

ही साडी मोठ्या बहिणीच्या सासूबाईंनी गिफ्ट केली आहे.

या अभिनेत्रीला साड्यांची प्रचंड आवड आहे. ती सतत विविध साड्यांमध्ये फोटोशुट करत असते.

नुकतंच अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांचा साखरपुडा पार पडला.

अक्षय तृतियाच्या मुहूर्तावर या दोघांनी आपल्या साखरपुड्याचे खास फोटो शेअर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.