हिरव्या कंच पैठणीतील प्रार्थनाचा लूक बघून व्हाल दंग

| Sakal

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने नुकतेच तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला काही फोटोज टाकले आहेत.

| Sakal

हिरव्या कंच साडीत तीने तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला हे फोटोज टाकले आहेत.

| Sakal

या साडीच्या मी प्रेमात आहे असे तीने या फोटोजला कॅप्शन दिले आहे.

| Sakal

माझी तुझी रेशिमगाठ या मालिकेतील प्रार्थनाच्या अभिनयासाठीही प्रार्थना चर्चेत असते.

| Sakal

पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतील अभिनयाने प्रार्थनाने तीच्या अभिनयाला सुरूवात केली होती.

| Sakal