'नथनी अनं तो जरीचा पदर',प्रार्थनाच्या अदांनी केला कहर

अक्षय साबळे

परत एकदा प्रार्थनाने तीच्या चाहत्यांना घायाळ करत अगदी शोभनीय फोटोज तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

आज अक्षय तृतीयेच्या निमीत्ताने या अभिनेत्रीने तीच्या इन्स्टाग्रामवर हे मराठमोळ्या लूकमधील फोटोज शेअर केले आहेत.

नथनी, जरीची साडी आणि दानिण्यांमधे प्रार्थना शोभून दिसतेय.

नेटकऱ्यांनी तीच्या या फोटोजला आगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एकाने तर 'सोनपरी' म्हणत प्रार्थनाचे कौतुक केले.काहींनी प्रार्थना साडीत शोभून दिसते असे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.