स्मिताचे स्विमिंगपूल मधील फोटो पाहून नजर हटेल तर शपथ्थ!

नीलेश अडसूळ

अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने स्मिमिंग पूलच्या काठावर बसून खास फोटोशूट केलं आहे.

sakal

स्मिता आणि हॉटनेस हे एक वेगळेच समीकरण आहे. तिने दुबईमध्येही असे फोटोशूट केले होते.

sakal

स्मिता गेली अनेक वर्षे मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असून तिने अनेक मालिका आणि चित्रपट केले आहेत.

sakal

जस्ट गंमत, माया, माझ्या नवऱ्याची बायको, मिस्टर आणि मी, मुंबईचा डब्बेवाला, वॉन्टेड बायको नं. अशा अनेक चित्रपटातून ती झळकली आहे.

sakal

तिने अनेक मालिकांमधून पण अभिनय केला. पण तिला खरे यश मिळाले ते 'पप्पी दे पारूला' या गाण्यामुळे. हे गाणे भलतेच लोकप्रिय ठरले. या गाण्यात स्मिताने बिकिनी लुक दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.