स्पृहा तीच्या वेगवेगळ्या कवितांनी तीच्या चाहत्या वर्गाला तीच्या प्रेमात पाडतेच.तीच्या कविता नियमित ऐकणारा तीचा चाहता वर्गही मोठा आहे.
पण तीने नुकताच तीचा एक फोटोशूट तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पोस्ट केलाय.
रविवारच्या सुटीचा आनंद कोणाला नसतो?स्पृहाने देखिल 'HAPPY SUNDAY' कॅप्शनमधे लिहत तीच्या रविवारच्या सुटीचा आनंद व्यक्त केला आहे.
एका फोटोच्या कॅप्शनला तीने 'WEARING SUNSHINE TODAY' असेही कॅप्शन दिले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत काम करण्याबरोबरच स्पृहा तीच्या कवितांनाही तेवढेच प्राधान्य देताना दिसून येते.