महाराष्ट्र दिनानिमित्त तेजश्रीचा खास लूक

| Sakal

तेजश्री प्रधान ही मराठी मालिकेतील अभिनेत्री कायम चर्चेत असते.तीच्या साडीतील लूकला प्रेक्षकांची विशेष पसंती असते.

| Sakal

तेजश्री सहज तीचे मत सोशल मीडियावर मांडत असते.

| Sakal

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने तेजश्रीने एक खास फोटो तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केलाय.

| Sakal

मराठी मालिका आणि चित्रपटांत या अभिनेत्रीने काम केले आहे.तीच्या अभिनयाने तीने मराठी क्षेत्रात नाव कमावले आहे.

| Sakal

तेजश्री अभिनेत्री असण्याबरोबरच नृत्यात देखिल निपूण आहे.

| Sakal