मराठी अभिनय क्षेत्रात आपल्या अदाकारीनं सईनं नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सध्या सईचा एक वेगळा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे.
सई स्विमिंग सुटमध्ये दिसत असून तिच्या त्या लूकवर चाहते फिदा झाले आहेत.
सईच्या त्या फोटोंना चाहत्यांच्या भन्नाट कमेंटस देखील मिळाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी सईच्या बोल्ड लूकनं सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
मराठी मनोरंजन विश्वामध्ये सईनं आता आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविला आहे.
सोशल मीडियावर तिचा चाहतावर्गही मोठा असल्याचे दिसून आले आहे.