1. लवंग हे खोकला तसेच दम्यावरचे उत्तम औषध आहे
2. गर्भवती स्त्रीला मळमळ होतं, उलट्या होतात, अशा वेळी लवंगाचे दोन चिमूट चूर्ण डाळींबाच्या रसासोबत घ्यावे.
3.पोटात मुरडा येऊन वारंवार शौचास जावे लागले तर पाव चमचा लवंग मधासोबत घ्यावे.
4.दात दुखत असल्यास दातात लवंग धरल्यावर त्रास कमी होतो.
5. भूक लागत नसल्यास सकाळी नाश्त्याच्या आधी एक दोन चमचे लवंगाचे चुर्ण घ्यावे.