डोके दुखत असल्यास तुपावर परतलेली बडीशेप बारीक करून डोक्यावर लावावी.
पोट दुखत असेल पोट जड वाटत असेल तर दिवसातून चार वेळा अर्धा चमचा भाजलेली बडीशेप खावी.
भूक लागत नसल्यास बडीशेप काळ्या मिठासोबत भाजून ठेवावी आणि जेवणाआधी अर्धस चमचा चावून खावी
डोळ्याचा त्रास होत असेल डोळ्यात जळजळ डोळे लाल येत असेल तर बडीशेपची वाटून घेतलेली चटणी डोळ्यांवर ठेवावी
पित्ताचा त्रास असेल तर बडीशेप भासजून बारीक करावी आणि हे चूर्ण मोरावल्यासोबत मिसळून चाटावे