सर्दीमुळे होणाऱ्या डोकेदुखीचा त्रास दोन मिनीटात थांबवा, ट्राय करा मोहरीचा घरगुती उपाय

| Sakal

मोहरी ही जंत नाशक आहे त्यामुळे जंतांचीप्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तींनी आहारात मोहरीचा वापर करावा

| Sakal

अति प्रमाणात शारीरिक काम झाल्याने अंग दुखते त्यावर मोहरीचे तेल लावून गरम पाण्याने स्नान करण्याचा फायदा होतो

| Sakal

दाढ किडली असल्याने दुखत असल्यास मोहरीचे चिमूटभर चूर्ण दाढेत भरण्याने बरे वाटणार

| Sakal

सर्दी झाल्याने डोके फार जड होते अशावेळी मोहरी थोडीशी कुटून त्याची पुरचुंडी बांधून वास घ्यावा

| Sakal

जुनाट जखमेवर कीड लागली तर त्यावर मोहरीचे चूर्ण तूप मधासह घोटून मिश्रण लावावे

| Sakal