मिलिंद सोमण 83 वर्षाच्या आईला शिकवतोय सायकल

सकाळ डिजिटल टीम

मिलिंदने त्याची आई उषा सोमण यांना सायकल शिकवत असतानाचे फोटो, व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअऱ केले आहेत.

पोस्ट शेअर करताना मिलिंदने लिहिले आहे की तब्बल 25 वर्षांनी आईने सायकल हातात घेतली आहे. तुम्हाला जे आवडते ते करत राहा, पण नियमितपणे सराव करा. सायकल शिकण्यासाठी 83 हे वय काही वाईट नाही.

मिलिंद सोमण आपल्या फिटनेससाठी ओळखला जातो. त्याची आईही फिटनेस प्रेमी आहे.

तो कायम आपल्या आई आणि बायको अंकिताबरोबर फोटो शेअर करत असतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.