Mirzapur 3 Updates: 'फक्त आणखी थोडे दिवस', बिना त्रिपाठीचा इशारा!

| Sakal

मिर्झापूर या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे रसिका दुग्गल. त्यात तिनं बिना त्रिपाठीची भूमिका साकारली होती.

| Sakal

रसिका ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री आहे. तिनं आता मिर्झापूरच्या नव्या सीझनविषयी खुलासा केला आहे.

| Sakal

फक्त आणखी थोडे दिवस थांबा, असं म्हणून तिनं मिर्झापूरच्या चाहत्यांना इशारा दिला आहे.

| Sakal

मिर्झापूर पूर्वी वेगवेगळ्या मालिकेच्या निमित्तानं रसिका दुग्गलनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

| Sakal

रसिकाच्या वाट्याला ज्या भूमिका आल्या त्यात तिनं रंग भरला आहे. खासकरुन तिच्या मिर्झापूर मधील भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला .

| Sakal

ओटीटीवर मिर्झापुरच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. त्यात तगडी स्टारकास्ट असतानाही रसिकानं वेगळी ओळख निर्माण केली.

| Sakal

रसिकानं आता तिच्या इंस्टावरुन एक पोस्ट शेयर करुन चाहत्यांना गुड न्युज दिली आहे.

| Sakal