मिर्झापूर 2 ची (Mirzapur 2) माधुरी उर्फ ​​ईशा तलवारचा आज वाढदिवस

| Sakal

अभिनेत्री (Actress) ईशा तलवार (Isha Talwar) ही चित्रपट निर्माते विनोद तलवार (Vinod Talwar) यांची मुलगी आहे.

| Sakal

तिने नृत्यदिग्दर्शक (Dance choreographer) टेरेन्स लुईस (Terrence Lewis) यांच्याकडून त्याच्या डान्स स्कूलमध्ये नृत्य शिकली आहे. तिने बॅले (ballet), जॅझ (jazz), हिप-हॉप (hip-hop) आणि साल्सा (salsa) या नृत्य प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवले आहे.

| Sakal

ईशाने मल्याळम (Malayalam) चित्रपट 'Thattathin Marayathu' या चित्रपटाद्वारे पदार्पण (debut) केले, ज्यासाठी अभिनेत्रीने जवळजवळ दोन वर्षे तयारी केली. तिने भाषा शिकण्यासाठी चार महिन्यांचा व्हॉइस ट्रेनिंग (voice training) क्लास घेतला. ती गिटार (guitar) देखील वाजवायला शिकली.

| Sakal

ईशा तलवारने ब्रँडसाठी (brands) 40 हून अधिक जाहिरातींमध्ये मॉडेल (model) म्हणून काम केले आहे.

| Sakal

ईशाने काही वेब सीरिजही (web-series) केल्या आहेत.

| Sakal

2011 मध्ये, स्टार हृतिक रोशन (Hritik Roshan) सोबत जस्ट डान्स (just dance) स्पर्धेसाठी एका संगीत व्हिडिओमध्ये दिसली होती.

| Sakal

ही अभिनेत्री सोशल मीडियावर (social media) खूप सक्रिय (active) असते आणि अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

| Sakal

ईशाने अखेर 'ट्युबलाइट' (Tubelight) चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले.

| Sakal

अभिनेत्रीने 20 वर्षांपूर्वी 'हमारा दिल आपके पास है' (Hamara Dil Aapke Pass Hain) मध्ये बालकलाकार (childartist) म्हणून काम केले होते.

| Sakal
| Sakal