शेळीपालन व्यवसायाबद्दल समज-गैरसमज

| Sakal

गलेलठ्ठ पगारांची नोकरी करणारे तरुण नोकरी सोडून शेळीपालन हा व्यवसाय करीत आहेत.

| Sakal

जगात एकंदर ६२० दशलक्ष शेळ्या असून, त्यापैकी १२३ दशलक्ष शेळ्या भारतात आहेत.

| Sakal

देशातील एकंदर उत्पादनापैकी ३ टक्के दूध ४५ ते ५० टक्के मांस तर ४५ टक्के कातडी शेळ्यापासून मिळते.

| Sakal

दूध उत्पादनासाठी जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी, बारबेरी आदी जाती असतात.

| Sakal

बिटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी आदी जाती लोकर उत्पादनासाठी आहेत.

| Sakal

बिटल, उस्मानाबादी, सुर्ती अजमेरी या जाती भारतामध्ये लोकप्रिय आहे.

| Sakal

विदेशी शेळ्या सानेन, टोने, बर्ग, अल्पाईन, एम्लोन्यूबियन, अंगोरा आदी सुधारित जाती झपाट्याने वाढतात.

| Sakal