22 यार्डच्या खेळपट्टीवरील मिताली राजचा 23 वर्षांचा प्रवास संपला

| Sakal

भारताची कर्णधार मिताली राजने बुधवारी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

| Sakal

वयाच्या 39 व्या वर्षी तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा केले आहे.

| Sakal

मिताली राजचे भारतासाठी विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

| Sakal

मिताली राजने न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

| Sakal

मिताली राजच्या नेतृत्वाखाली संघ विश्वचषकमध्ये उपांत्य फेरीपूर्वी बाहेर पडला होता.

| Sakal

काही वर्षांपूर्वी मितालीने T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती.

| Sakal

मिताली राज ही महिला टीमची सर्वात यशस्वी क्रिकेटर होती.

| Sakal

मिताली राजने १२ टेस्ट मॅचमध्ये ४३.६८ च्या सरासरीने ६९९ धावा केल्या आहेत.

| Sakal

टीम इंडियाकडून खेळताना २३२ वनडे सामने खेळले आहेत यादरम्यान तिने ७८०५ धावा केल्या आहेत.

| Sakal

तसेच टी २० मॅच फॉरमॅमध्ये तिच्या नावावर २३६४ धावा आहेत.

| Sakal