कोरोना लसीमुळे मंकीपॉक्स संसर्ग? काय आहे गैरसमज

सकाळ डिजिटल टीम

कोरोना लीसमुळे मंकीपॉक्सची लागण होते, हा निव्वळ गैरसमज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ब्रिटनमध्ये अशी अफवा पसरली आहे की, एस्ट्राझेनेका या कोरोना व्हायरस लसीमुळे मंकीपॉक्स पसरतोय.

मंकीपॉक्सचा नाव असल्याने हा व्हायरस केवळ फक्त माकडांपासून पसरतो असे नाही.

संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्याशी जवळच्या संपर्कातून तो पसरतो. कोणत्याही प्राण्याला याची लागण होऊ शकते.

केवळ मांस खाल्ल्याने मंकीपॉक्सची लागण होत नाही.

सोशल मीडियावर मंकीपॉक्सबाबत अनेक पोस्ट केल्या गेल्यात. मात्र, या पोस्ट गैरसमज आहे.

निरोगी, शिजवलेले मांस खाण्याने व्हायरस पसरत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.