भारतातील सर्वात सुंदर 8 बीच

सकाळ डिजिटल टीम

1. मांडवी बीच- गुजरातमधील हा बीच सुंदर आणि स्वच्छ असून या बीचवरील वाळू पांढऱ्या रंगाची आहे.

2.पुरी बीच- आपल्या मित्रांसोबत तसेच कुटुंबासोबत फिरण्यासाठी तुम्ही या बीचवर जायलाच हवं.

3.मरिना बीच- तमिळनाडूतील हा बीच जगातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा बीच आहे. सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी हा बीच विलोभनीय दिसतो.

4. कोवलम बीच-केरळमधील या बीचवर युरोपीय पर्यटक 1920 पासून लोक फिरायला येतात. याच्या आसपास स्वादिष्ट सी-फूड मिळते.

5. जुहू बीच- सर्वसामान्य जनतेपासून ते बॉलीवूडच्या स्टार्सपर्यंत सर्वांनाच हा बीच हवाहवासा आहे. येथील पावभाजी, भेळपूरी, चाट खाण्याची मजा काही औरच...

6. उल्लाल बीच- कर्नाटकमध्ये हा बीच खूप प्रसिद्ध आहे. येथील प्राकृतिक सौंदर्य डोळ्याचं पारणं फेडते.

7. बागा बीज- गोव्यातील बागा बीच जगप्रसिद्ध आहे. येथे होणारे वॉटर स्पोर्ट प्रसिद्ध आहेत. येथील क्लब, कॉफी, बार, स्ट्रीट फूड सारंच अप्रतिम आहे.

8. पूवार बीच- याला लग्जरी बीच मानलं जातं. हा बीच सुंदरतेसोबतच शांततेसाठीदेखील प्रसिद्ध आहे. येथील जेवणसुद्धा चविष्ट असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.