Mouni's Honeymoon: फोटोजवर कमेंट्सचा वर्षाव

सकाळ डिजिटल टीम

मौनी रॉय (Mouni Roy) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Mouni Roy | Instagram

तिने अलीकडेच २७ जानेवारीला सूरज नांबियारसोबत लग्न केले.

Mouni Roy | Instagram

तिने इंस्टाग्रामवर ब्लॅक मोनोकिनी घातलेले फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती धुमाकूळ घालत आहे. एका यूजरने असेही लिहिले की, बाहेर बर्फ आहे आणि आत आग आहे.

Mouni Roy | Instagram

आजकाल मौनी राय काश्मीरमधील गुलमर्गमध्ये आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मौनी हिमवर्षावाचा आनंद लुटताना फोटो शेअर करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mouni Roy | Instagram