Photos : मौनी की Sunset, कोण दिसतेय सुंदर? तुम्हीच सांगा

सुस्मिता वडतिले

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) बॉलिवूडच्या त्या अभिनेंत्रीपैकी एक आहे, जी नेहमी आपल्या स्टाईलस्टेटमेंटबाबत चर्चेत असते.

Mouni Roy

अभिनेत्री मौनी रॉय लग्नानंतर आणखी सुंदर दिसतेय. मौनी दररोज असे फोटो सोशल मीडियावर शेअर करते, ज्यामुळे लोकांच्या हृदयाचे ठोके वाढतात.

Mouni Roy

मौनी रॉय बाल्कनीत उभी राहून नाईट ड्रेसमध्ये अशा प्रकारे पोज दिली की, फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Mouni Roy

हे फोटो मौनी रॉयने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

Mouni Roy

अभिनेत्रीचा हा साधा लूक तिच्या चाहत्यांना खूप पसंत पडतोय. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहेत.

Mouni Roy

या फोटोमध्ये 'नागिन' फेम अभिनेत्री बाल्कनीमध्ये उभी राहून सनसेटचा आनंद घेताना दिसतेय.

Mouni Roy

अभिनेत्रीचे हे फोटोही यामुळे चर्चेत आहेत कारण यामध्ये अभिनेत्री नाईट ड्रेस घातलेली दिसतेय.

Mouni Roy

अभिनेत्रीच्या या फोटोंवर तिचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. कुणी हार्ट इमोजी बनवतंय, कुणी फायर आयकॉन तयार करतंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mouni Roy