असा विक्रम करणारा धोनी हा एकमेव विकेटकिपर

| Sakal

आयपीएल 15व्या हंगामाची क्रिकेटप्रेमींच्या मनात उत्सुकता दिवसागणिक वाढत चालली आहे.

| Sakal

या हंगामात धोनीने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Sakal

टी-20 मध्ये यष्टिरक्षक म्हणून 200 झेल घेणारा धोनी पहिला खेळाडू ठरला आहे.

| Sakal

धोनीच्या या विक्रमाची बरोबरी करणारा सध्या त्याच्या आसपास एकही खेळाडू दिसत नाही.

| Sakal

धोनीने 8 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हा अनोखा रेकॉर्ड केला.

| Sakal

धोनीने 347 टी-20 सामन्यात 200 झेल घेतले आहेत.

| Sakal

धोनीने टीम इंडिया चेन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळताना ही कामगिरी केली आहे.

| Sakal

एमएस धोनीनंतर या बाबतीत दुसरा यशस्वी यष्टिरक्षक दिनेश कार्तिक आहे.

| Sakal