Photo : रश्मिकाचं ते रुप डोळ्यात साठवावं असचं!

सुस्मिता वडतिले

तेलुगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) ही नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते.

Rashmika Mandana | esakal

सोशल मीडियावर रश्मिकाचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

Rashmika Mandana | esakal

थाई हाय स्लिट, ब्लॅक स्ट्रॅपलेस गाऊनमधील या अभिनेत्रीचा लेटेस्ट लूक खरोखरच ग्लॅमर दिसत आहे. रश्मिका या लूकमध्ये केसांना सिल्की स्ट्रेट ठेवून आणि हाय हिल्स घातल्याने सगळ्यांच हा लूक आवडला आहे.

Rashmika Mandana | esakal

सोशल मीडियावर रश्मिकाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. ती हसत आहे आणि तिच्या हसण्याने चाहत्यांना भुरळ पडली आहे.

Rashmika Mandana | esakal

या ब्लॅक रंगाच्या स्ट्रॅपलेस गाऊनमधील रश्मिकाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Rashmika Mandana | esakal

फोटोंमध्ये रश्मिका वेगवेगळे लूक देताना दिसत आहे. रश्मिका या आउटफिट्समध्ये आणखी सुंदर दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rashmika Mandana | esakal