हरनाजनंतर नवदीप कौरच्या 'कुंडलिनी चक्र'ने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

अर्चना बनगे

भारताच्या हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर आता नवदीप कौरने सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय वेशभूषेचा किताब जिंकला.

Navdeep Kaur | Esakal

नुकतीच मिसेस वर्ल्ड 2022 ही स्पर्धा झाली.

Navdeep Kaur | Esakal

या स्पर्धेत अमेरिकेच्या शेलिन फोर्डने मिसेस वर्ल्ड 2022 चा किताब जिंकला.

Navdeep Kaur | Esakal

या स्पर्धेत भारताची नवदीप कौर हिने ही सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पोशाखाचा किताब पटकावला.

Navdeep Kaur | Esakal

नवदीपने टाॅप15 मध्ये स्थान मिळवले

Navdeep Kaur | Esakal

नवदीप कौरने 'कुंडलिनी चक्र' हा अनोखा पोशाख घातला होता.

Navdeep Kaur | Esakal

नवदीपचा हा पोशाख एगी जामिनने तयार केला आहे.

Navdeep Kaur | Esakal

आंतरराष्ट्रीय मंचावर देसी थीम आणण्याचा प्रयत्न केला असून,महिलाशक्तीवर प्रकाश टाकला आहे.

Navdeep Kaur | Esakal

'कुंडलिनी चक्र' या काॅस्ट्यूममधून एक वेगळी स्टाईल दाखवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navdeep Kaur | Esakal