गोल्डन बॉय नीरज चोप्राने पुन्हा रचला इतिहास

Kiran Mahanavar

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.

फिनलंडमधील तुर्कू येथे झालेल्या पावो नुर्मी गेम्समध्ये नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले आहे.

नीरज चोप्राच्या नावावर असलेला राष्ट्रीय विक्रम 89.30 मीटर अंतरावर भालाफेक आहे.

फिनलंडमधील पावो नुर्मी गेम्समध्ये मंगळवारी नीरजने स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला.

नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर फेक करून राष्ट्रीय विक्रम केला होता.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळल्यानंतर भालाफेकपटू नीरज चोप्राची ही पहिलीच स्पर्धा होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.