Networth & Car Collection : कपिल सिब्बल हे कारचे शौकीन, करोडोंचे मालक

| Sakal

काँग्रेस सोडून समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतलेले माजी कायदा मंत्री कपिल सिब्बल कारचे शौकीन असून, त्यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे.

| Sakal

२०१६ च्या राज्यसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार कपिल सिब्बल यांच्याकडे एकूण ८९.४८ लाखांची वाहने आहेत.

| Sakal

कारशिवाय कपिल सिब्बल यांच्या अनेक शहरांमध्ये व्यावसायिक आणि निवासी मालमत्ता आहेत. त्यांच्या निवासी मालमत्तांची किंमत ९९.५९ कोटी आहे.

| Sakal

कपिल सिब्बल यांना शेअर बाजारात १० कोटींची गुंतवणूक केली आहे.

| Sakal

कपिल सिब्बल हे देशातील अशा काही नेत्यांपैकी एक आहेत ज्यांची संपत्ती शंभर कोटींहून अधिक आहे. २०१६ च्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या संपत्तीचे एकूण मूल्य २१२ कोटी रुपये आहे.

| Sakal

कपिल सिब्बल यांच्या सुमारे १४ कोटींच्या ठेवी बँक खात्यात आहेत. तर एकूण ३ लाख रुपये रोख रक्कम आहे.

| Sakal